तीन लग्नानंतर ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत संजय दत्तला करायचे चाैथ लग्न, अभिनेता म्हणाला, जर…

बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याचे चित्रपट चांगलाच धमाका करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून तो चांगलाच चर्चेत आहे. यूकेचा व्हिसा नाकारल्याने थेट बोलतानाही संजय दत्त दिसला. यूकेच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात बोलतानाही संजय दत्त हा दिसला. सध्या संजय दत्त याच्या एका विधानाची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.

| Updated on: Aug 11, 2024 | 7:19 PM
1 / 5
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त हा कायमच चर्चेत असतो. संजय दत्त याच्या चित्रपटांपेक्षा अधिक त्याचे खासगी आयुष्य चर्चेत राहिले आहे. संजय सतत आताही व्हिसामुळे चर्चेत आहे.

2 / 5
संजय दत्त याने एका मुलाखतीमध्ये बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रीसोबत लग्न करण्याची इच्छा जाहीर केले. जर चाैथे लग्न करण्याची संधी मिळाली तर कोणासोबत करणार यावर त्याने खुलासा केला.

3 / 5
संजय दत्त याच्या पहिल्या पत्नीचे नाव ऋचा शर्मा आहे. दुसऱ्या पत्नीचे नाव रिया पिल्लई आहे. त्यानंतर संजय दत्तने तिसरे लग्न मान्यता दत्तसोबत केले.

4 / 5
संजय दत्त याने चाैथे लग्न माधुरी दीक्षित हिच्यासोबत करण्याची इच्छा व्यक्त केली होती, तसे संजय दत्तची ही मुलाखत जुनी आहे.  संजय दत्त आणि माधुरी दीक्षितच्या अफेअरच्या चर्चाही रंगताना दिसल्या आहेत.

5 / 5
संजय दत्त याची पत्नी मान्यता दत्त ही आपल्या मुलांसोबत विदेशात राहते. मान्यता दत्त ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय दिसते.