
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याची पत्नी गौरी खान ही कायमच चर्चेत असते. विशेष म्हणजे गौरी खान ही सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय असते.

कमाईमध्ये गौरी खान ही शाहरुख खानला मोठी टक्कर देताना दिसते. अनेक व्यवसाय गौरी खान हिचे आहेत. ज्यामधून ती मोठी कमाई करते.

गौरी खान हिच्याकडे 1600 कोटींपेक्षाही अधिक संपत्ती आहे. एका हॉटेलची ती मालकीन असून फेमस इंटीरियर डिजाइनर आहे आणि तिने अनेक मोठ्या कलाकारांची घरे डिझाईन केली आहेत.

गौरीचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस आणि डिझायनिंग कंपनी आहे. यासोबतच दिल्ली, मुंबई अलिबाग, लंडन, दुबई अशा ठिकाणी करोडोंची घरी गौरी खानची आहेत.

विशेष म्हणजे गौरी खान ही सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते. नेहमीच खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना गाैरी खान दिसते.