
आलिया भट्ट ही कायमच चर्चेत असते. आलिया भट्टचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येताना दिसत आहेत. विशेष म्हणजे आलिया भट्टचे चित्रपट धमाका करताना देखील दिसत आहेत.

नुकताच आलिया भट्ट मुंबईमध्ये एका बुक लाँच कार्यक्रमात पोहचली होती. विशेष म्हणजे यावेळी तिची आई सोनी राजदान आणि बहीण शाहीन भट्ट या देखील होत्या.

यावेळी आलिया भट्ट ही खास लूकमध्ये पोहचली. चाहत्यांना आता आलिया भट्ट हिचा हा लूक आवडताना दिसतोय. या लूकमध्ये आलिया भट्टने लाईट मेकअप केलाय.

आलिया भट्टने पिवळ्या रंगाचा प्रिंटेड ड्रेस घातल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे. आता आलियाचे बुक लाँच कार्यक्रमातील फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

आलिया भट्ट ही सोशल मीडियावर कायमच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना आलिया भट्ट दिसते.