
अभिनेत्री ईशा देओल कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. आता देखील तिचे काही फोटो व्हायरल होत आहेत. नुकताच अभिनेत्रीने फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

नारंगी रंगाच्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत. दिवाळीसाठी तुम्ही देखील असा लूक फॉलो करू शकता... सध्या सर्वत्र ईशाच्या फोटोंची चर्चा रंगली आहे..

घटस्फोटानंतर ईशाच्या बोल्डनेसमध्ये वाढ झाली आहे. अभिनेत्रीचा बोल्डनेस दिवसागणिक वाढताना दिसत आहे. वयाच्या 43 व्या वर्षी चाहत्यांना फॅशन गोल्स देते.

अभिनेत्री ईशा देओल आता बॉलिवूडपासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर ईशा कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

भरत याच्यासोबत लग्नानंतर ईशा देओल हिने इंडस्ट्रीला रामराम ठोकला होता. आता घटस्फोटानंतर अभिनेत्रीने पुन्हा मोठ्या पडद्यावर पादार्पण केलं आहे.