काजोलच्या हटके आदांवर चाहते फिदा, वयाच्या 50 व्या वर्षी देते फॅशन गोल्स

अभिनेत्री काजोल बॉलिवूडमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्री सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त अभिनेत्रीच्या लूकची चर्चा रंगली आहे. आता देखील अभिनेत्री हटके फोटो पोस्ट केले आहेत.

| Updated on: Feb 23, 2025 | 3:59 PM
1 / 5
अभिनेत्री काजोल कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे.

अभिनेत्री काजोल कायम स्वतःचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता देखील अभिनेत्रीने काही फोटो पोस्ट केले आहे.

2 / 5

नव्या लूकमध्ये काजोल प्रचंड हॉट आणि बोल्ड दिसत आहे. दिवसागणिक अभिनेत्रीचा बोल्डनेस वाढत आहे. वयाच्या 50 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचा बोल्डनेस कमी झालेला नाही.

3 / 5

आजही चाहत्यांमध्ये काजोलची क्रेझ आहे. अभिनेत्रीचे फोटो आजही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो प्रचंड आवडले आहे.

4 / 5

सोशल मीडियावर काजोलच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

5 / 5

आज अभिनेत्री मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, चाहत्यांमध्ये कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us