माझं व्यक्तिमत्व विचित्र…, काही फोटो पोस्ट करत असं का म्हणाली काजोल?

बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिच्याबद्दल आज काहीही वेगळं सांगण्याची गरज नाही. अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. आता देखील अभिनेत्री तिच्या नव्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

| Updated on: Mar 07, 2026 | 2:35 PM
1 / 5
अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता देखील काजोल हिचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. सोशल मीडियावर अभिनेत्रीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. आता देखील काजोल हिचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

2 / 5

अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्री काजोल हिने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. आता काजोल मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

3 / 5

अता देखील काजोल तिच्या हटके अदांमुळे चर्चेत आली आहे. आता सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट करत अभिनेत्री स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. चाहत्यांनी देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर कमेंटचा वर्षाव केला आहे.

4 / 5

स्वतःचे काही फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणाली, माझे व्यक्तिमत्व जड मनाने आनंदी आहे... पण कधीकधी ते विचित्र होतं... वयाच्या 51 व्या वर्षी देखील काजोल हिचा बोल्डनेस कमी झालेला नाही. आता देखील काजोल हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

5 / 5

फक्त सोशल मीडियावर नाही तर, सातासमुद्रापार देखील काजोल हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहत्यांच्या संर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us