Kajol : जर तुम्हाला मी चुकीची वाटत असेन, तर… काजोलच्या ‘त्या’ लक्षवेधी पोस्टची सर्वत्र चर्चा
Kajol : अभिनेत्री काजोल कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्री एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. काही फोटो पोस्ट करत काजोल हिने लक्षवेधी कॅप्शन लिहिलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

अभिनेत्री काजोल हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. आज काजोल सिनेमात सक्रिय नसली तरी, तिची चाहत्यांमध्ये क्रेझ कायम आहे. सध्या काजोल हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एवढंच नाही तर, पोस्टच्या कॅप्शनने देखील सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

सध्या सर्वत्र काजोल हिच्या नव्या पोस्टची चर्चा रंगली आहे. काळ्या सूटमध्ये काही फोटो पोस्ट केले आहेत. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते.

काजोल फोटो तर पोस्ट करत पण तिच्या विनोदी कॅप्शनची चर्चा रंगलेली असते. फोटो पोस्ट करत अभिनेत्री म्हणते, ज्यांनी माझा सल्ला घेतला होता, त्यांच्या चुकांमधून शिका आणि जर तुम्हाला मी चुकीची वाटत असेन, तर कृपया स्वतःला दुरुस्त करा!

अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका बजावत काजोल हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण आता काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.. आता देखील सर्वत्र फक्त आणि फक्त काजोल हिच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.

काजोल सोशल मीडियावर कायम सक्रिय असते, सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक फोटो लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.