Kajol | ‘या’ व्यक्तीच्या मदतीला धावली काजोल, अभिनेत्रीने थेट केले ‘हे’ काम
बाॅलिवूड अभिनेत्री काजोल हिने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवलाय. काजोल हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. काजोल ही सोशल मीडियावर देखील कायमच सक्रिय असते.
1 / 5

बाॅलिवूड अभिनेत्री काजोल हिने एक मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. काजोल हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये भूमिका केल्या.
2 / 5

काजोल ही सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना देखील दिसते.
3 / 5

सध्या सोशल मीडियावर काजोल हिचे काही फोटो आणि व्हिडीओ हे तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. या फोटोंमध्ये काजोल ही एका व्यक्तीची मदत करताना दिसत आहे.
4 / 5

विमानतळावर एक व्यक्ती खाली पडतो. यावेळी कोणताही विचार न करता काजोल ही त्या व्यक्तीच्या मदतीला धावून गेली. त्या व्यक्तीला उठण्यासाठी मदत काजोल करतंय.
5 / 5

इतकेच नाही तर त्या व्यक्तीचा मोबाईल उचलून देताना देखील काजोल ही दिसतंय. हे फोटो आणि व्हिडीओ पाहून लोक आता काजोल हिचे काैतुक करताना दिसत आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us