वयाच्या 45 वर्षीही करीना कपूर म्हणजे सौंदर्याची खाण, फोटो पाहून म्हणाल…

अभिनेत्री करीना कपूर हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही चाहते करीनाच्या आगामी सिनेमाच्या प्रतिक्षेत असतात. आजही चाहत्यांमधील करीनाची क्रेझ कमी झालेली नाही.

| Updated on: Apr 25, 2026 | 3:24 PM
1 / 5
आता देखील अभिनेत्री करीना कपूर मोठ्या पडद्यावर सक्रिय आहे. सध्या करीना तिच्या कोणत्या सिनेमामुळे नाही तर, लूकमुळे चर्चेत आली आहे. करीना हिचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

2 / 5
लाल ड्रेसमध्ये अभिनेत्रीने हटके फोटोशूट केलं आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा हटके लूक प्रचंड आवडला आहे. करीना तिच्या सौंदर्यामुळे आणि रॉयल अंदाजामुळे चर्चेत आली आहे. वयाच्या 45 व्या वर्षी देखील अभिनेत्रीचा ग्लॅमर कमी झालेला नाही.

3 / 5
वयाच्या 45 व्या वर्षी देखील करीना ग्लॅमरस दिसते. सोशल मीडियावर हटके फोटो पोस्ट करत अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन करणारी करीना कपूर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

4 / 5
अभिनेत्री खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील अभिनेत्री चर्चेत असते. कुटुंबासोबत देखील अभिनेत्री कायम फोटो पोस्ट करत असते.

5 / 5
सोशल मीडियावर देखील करीना कायम  चर्चेत असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. चाहत्यांना देखील करीनाचा प्रत्येक लूक प्रचंड आवडतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us