वय फक्त आकडा… माधुरी दीक्षित हिचा नवीन लूक पाहून व्हाल अवाक्

अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने 90 च्या दशकात अनेक दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज माधुरी मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी, कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या माधुरीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

| Updated on: Mar 13, 2026 | 3:26 PM
1 / 5
बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त माधुरी हिच्या चर्चा रंगायच्या. माधुरीचा प्रत्येक लूक तरुणी फॉलो करायच्या. आजही माधुरी हिचा ग्लॅमर कमी झालेला नाही. आजही माधुरी चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

2 / 5
बॉलिवूडची धकधक गर्ल  माधुरी दीक्षित हिच्याबद्दल काहीही वेगळं सांगण्याची गरज नाही. अभिनेत्रीने आता देखील काही फोटो पोस्ट करत चाहत्यांनी चकित केलं आहे. ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये माधुरी प्रचंड क्लासी आणि बोल्ड दिसत आहे...

3 / 5
सध्या सर्वत्र माधुरी हिच्या लूकची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षित आता मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 90 च्या दशकात माधुरीने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं.

4 / 5
आजही चाहत्यांमध्ये तिची क्रेझ कायम आहे.  हटके ड्रेसमध्ये अभिनेत्री फोटो पोस्ट केले आहेत. माधुरी हिच्या सौंदर्या समोर वय फक्त एक आकडा आहे... वयाच्या 58 व्या वर्षी देखील माधुरी चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

5 / 5
सोशल मीडियावर देखील माधुरी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us