कधीही न संपणारं सौंदर्य म्हणजे माधुरी दीक्षित… काळ्या साडीतील फोटो पाहून म्हणाल…

अभिनेत्री माधुरी दीक्षित साठीच्या उंबरठ्यावर असताना देखील तिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. माधुरी आता 58 वर्षांची आहे, पण अभिनेत्रीचं फिटनेस आणि सौंदर्य पाहिल्यानंतर कोणीच म्हणणार नाही की, माधुरी 58 वर्षांची आहे. सध्या माधुरीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

| Updated on: Mar 28, 2026 | 4:04 PM
1 / 5
अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत माधुरी हिने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आज देखील माधुरी कोणत्या न कोणत्या कारणामुळे कायम चर्चेत असते.

2 / 5
सध्या माधुरी हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. फोटोंमध्ये अभिनेत्रीने काळ्या रंगाची साडी नेसली आहे. माधुरी हिचे फोटो पाहिल्यानंतर अनेकांना असंच वाटेल की, माधुरी म्हणजे कधीच न संपणारं सौंदर्य... चाहत्यांना माधुरीचा लूक प्रचंड आवडलेला आहे.

3 / 5
काळ्या साडीत फोटो पोस्ट करत माधुरी हिने कॅप्शनमध्ये, 'प्रत्येक प्रवेशद्वारावर स्पॉटलाइटची गरज नसते… काही प्रवेशद्वारं तर आपोआपच स्पॉटलाइट बनतात...' असं लिहिलं आहे... माधुरीच्या पोस्टवर अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

4 / 5
अभिनेत्री माधुरी दीक्षित आता मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 90 च्या दशकात माधुरीने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. पण आजही चाहत्यांमध्ये तिची क्रेझ कायम आहे. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल होत आहेत.

5 / 5
सोशल मीडियावर माधुरी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर माधुरीच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी असते. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us