सुपर सुंदरी… मधुरी दीक्षित हिच्या ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिलखेच अदा…, फोटो पाहून म्हणाल…

अभिनेत्री माधुरी दीक्षित हिच्याबद्दल काहीही वेगळं सांगण्याची गरज नाही. अभिनेत्रीने आता देखील काही फोटो पोस्ट करत चाहत्यांनी चकित केलं आहे. ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये माधुरी प्रचंड क्लासी आणि बोल्ड दिसत आहे... सध्या सर्वत्र माधुरी हिच्या लूकची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Dec 25, 2025 | 3:09 PM
1 / 5
अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने 90 च्या दशकात अनेक दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही अभिनेत्री कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.

2 / 5
अभिनेत्री माधुरी दीक्षित आता मोठ्या पडद्यावर सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. 90 च्या दशकात माधुरीने चाहत्यांच्या मनावर आणि बॉलिवूडवर राज्य केलं. पण आजही चाहत्यांमध्ये तिची क्रेझ कायम आहे.

3 / 5
आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो व्हायरल होत आहेत. माधुरी दीक्षित हिचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता देखील अभिनेत्रीने खास फोटो पोस्ट केले आहेत.

4 / 5
चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे. हटके ड्रेसमध्ये अभिनेत्री फोटो पोस्ट केले आहेत. काळ्या रंगाच्या फोटोंमध्ये माधुरी हिने खास फोटोशूट केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त माधुरीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

5 / 5
सोशल मीडियावर माधुरी कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर अभिनेत्री स्वतःचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा प्रत्येक लूक प्रचंड आवडतो.