‘तेव्हा गोष्टी एका मर्यादेबाहेर….’, कॅमेरामन्सच्या चुकीच्या अँगलबद्दल प्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली….

तिने हे सुद्धा मान्य केलं की, पापराजीच घर यावरच चालतं. ते सुद्धा भीषण गर्मीमध्ये काम करुन आपलं घर चालवतात. नेहाची वेब सीरीज 'इलीगल'चा तिसरा सीजन नुकताच रिलीज झालाय. आता ती सोनी लिवची वेब सीरीज '36 डेज' मध्ये दिसणार आहे.

तेव्हा गोष्टी एका मर्यादेबाहेर...., कॅमेरामन्सच्या चुकीच्या अँगलबद्दल प्रसिद्ध अभिनेत्री म्हणाली....
| Updated on: Jun 06, 2024 | 3:46 PM