रवीना टंडनचा आहे समुद्रकिनारी अत्यंत आलिशान बंगला, कोट्यवधी किंमत आणि..

अभिनेत्री रवीना टंडन ही कायमच चर्चेत असते. रवीना टंडनची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. रवीना टंडन ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन असून लग्झरी लाईफ जगते. विशेष म्हणजे कायमच आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना रवीना टंडन दिसते.

| Updated on: Jun 03, 2024 | 5:40 PM
1 / 5
अभिनेत्री रवीना टंडनने एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. रवीना टंडनची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

2 / 5
विशेष म्हणजे रवीना टंडन कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. रवीना टंडनचे मुंबईमध्ये अत्यंत महागड्या परिसरात अत्यंत आलिशान घर आहे.

3 / 5
विशेष म्हणजे रवीना टंडनच्या या घराची किंमत आज कोट्यवधी रूपये आहे. या घरात मोठे गार्डन देखील आहे. वुडन फ्लोरिंग देखील रवीनाच्या घरात आहे.

4 / 5
मार्बलचेही काम रवीना टंडनच्या घरात बघायला मिळते. बऱ्याच वेळा अभिनेत्री घरातील खास फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

5 / 5
रवीना टंडन हिचा हा बंगला समुद्र किनाऱ्याजवळ आहे. अनिल थडानीसोबत 20 वर्षांपूर्वीच रवीना टंडनने लग्न केले. अनिल थडानी व्यावसायिक आहेत.