- Marathi News Photo gallery Bollywood actress sakshi malik latest sizzling look in saree viral on social media
Bollywood actress Sakshi Malik : अभिनेत्री साक्षी मलिकचा सिल्व्हर साडीत कातिलाना लूक!
सोनू के टीटू की स्वीटी फेम अभिनेत्री साक्षी मलिकने सिल्व्हर कलरच्या सिझलिंग साडीमध्ये फोटोशूट केलं आहे.
1 / 5

सोनू के टीटू की स्वीटी फेम अभिनेत्री साक्षी मलिकने सिल्व्हर कलरच्या सिझलिंग साडीमध्ये फोटोशूट केलं आहे.
2 / 5
साक्षी मलिकने या फोटोमध्ये केस मोकळे सोडले आहेत. हा लूक पूर्ण करण्यासाठी साक्षीने हलका मेकअप केला आहे.
3 / 5
साक्षी मलिक ही सोशल मीडियावर सतत तिचे फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते. तिचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोअर्स आहेत.
4 / 5
अभिनेत्री साक्षी मलिकने तिच्या करियरची सुरुवात मॉडलिंगपासून केली आहे.
5 / 5
साक्षी मलिकला 'सोनू के टीटू की स्वीटी' या चित्रपटातील Bom Diggy Diggy या गाण्यामुळे तिला खूप प्रसिद्धी मिळाली आहे.
Loading...
Unable to load recommendations.
मन्नत विकून टाक रे... नाराज चाहत्याचा शाहरुखला सल्ला; किंग खानने..
गणेशोत्सवाची धूम पण महाराष्ट्रातील 'या' गावात गणपतीच नसतो, 400 वर्ष...
एका मुस्लीमाच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन, गेल्या 8 वर्षांपासून परंपरा
ही शेवटची संधी, राजपाल यादववर सुप्रीम कोर्ट नाराज, दिली शेवटची संधी
लग्नानंतरच्या पहिल्याच सामन्यात झटका! कॅमरून ग्रीन संघाबाहेर
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...