Kajol : माझी आवडती मर्यादा म्हणजे…, काजोलच्या अशा वक्तव्याची सर्वत्र चर्चा

Kajol : अभिनेत्री काजोल आता तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे कमी पण पोस्टसाठी लिहिलेल्या कॅप्शनमुळे अधिक चर्चेत असते. आता देखील काजोल हिने काही फोटो पोस्ट करत लक्षवेधी कॅप्शन लिहिलं आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Nov 13, 2026 | 3:46 PM
1 / 5
अभिनेत्री काजोल आता बॉलिवूडपासून दूर असली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आता काजोल तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेच चर्चेत असते.

अभिनेत्री काजोल आता बॉलिवूडपासून दूर असली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीची एक पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आता काजोल तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेच चर्चेत असते.

2 / 5

अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आता अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असते.

3 / 5

आता देखील काजोल हिने स्वतःचे काही पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री प्रचंड क्लासी आणि रॉयल दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडलेला आहे.

4 / 5

स्वतःचे फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये, माझी आवडती मर्यादा म्हणजे स्वतःचे स्पष्टीकरण न देणं.. असं लिहिलं आहे. काजोल हिच्या पोस्टवर देखील अनेकांनी लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

5 / 5

बॉलिवूडची प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आजही काजोल हिची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. चाहते देखील काजोल हिचा प्रत्येक लूक फॉलो करतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us