90 च्या दशकातील मुलांची क्रश…, सोनाली ब्रेंद्रेच्या ग्लॅमरस लूकने वेधल्या चाहत्यांच्या नजरा

'हम साथ साथ है', 'सरफरोश', 'दिलजले', 'कल हो ना हो' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने चाहत्यांचं मनोरंजन केलं. आज अभिनेत्री मोठ्या पडद्यापासून दूर असली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

| Updated on: May 06, 2025 | 9:41 PM
1 / 5
अभिनेत्री सोनाली आता तिच्या अभिनयामुळे चर्चेत नसली तरी, फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

2 / 5
चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा क्सासी लूक आवडला आहे. सोनाली कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते. सोनालीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

3 / 5
फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'तयार आहे...' असं लिहिलं आहे. सध्या सर्वत्र सोनालीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

4 / 5
फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. एक चाहता म्हणाला, '90 च्या दशकातील मुलांची क्रश..', एवढंच नाही तर, अनेकांनी अभिनेत्रीत्या लूक्स कौतुक केलं आहे.

5 / 5