क्लासी फोटो पोस्ट करत सोनाली बेंद्रे म्हणाली…, सध्या सर्वत्र फक्त अभिनेत्रीच्या लूकची चर्चा

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. गंभीर आजारावर मात करत आज सोनाली अनेक तरुणींना फॅशल गोल्स देताना दिसते. सध्या सोनाली हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

| Updated on: Mar 18, 2026 | 3:04 PM
1 / 5
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आता सोनाली मोठ्या पडद्यावर पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आता सोनाली मोठ्या पडद्यावर पूर्वीप्रमाणे सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

2 / 5

सध्या सोनाली हिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. क्लासी लूकमध्ये सोनाली चाहत्यांना फॅशन गोल्स देत आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाली हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

3 / 5

फोटो पोस्ट करत सोनाली म्हणाली, 'मार्चच्या मानसिकतेत...', चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे... फोटोंवर अनेक चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षावर केला आहे.

4 / 5

अभिनेत्री सोनाली आता तिच्या अभिनयामुळे चर्चेत नसली तरी, फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

5 / 5

सोनाली सोशल मीडियावर कायम सक्रिय असते सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us