सोनाली बेंद्रेचा हटके ‘समर लूक’, क्लासी लूकमध्ये चाहत्यांना देते फॅशन गोल्स

अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला आज कोणत्या ओळखीची गरज नाही. आतापर्यंत अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे. आता अभिनेत्री सिनेमामुळे नाही तर, फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

| Updated on: May 23, 2025 | 3:50 PM
1 / 5
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने काही फोटो पोस्ट केले आहेत. खास लूकमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनालीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

2 / 5
फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'समर लूक' असं  लिहिलं आहे. अभिनेत्रीच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

3 / 5
 अभिनेत्री सोनाली आता तिच्या अभिनयामुळे चर्चेत नसली तरी, फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

4 / 5
आजही सोशल मीडियावर सोनाली सक्रिय असते. पण आता सोनालीचे 90 च्या दशकातील काही फोटो आजही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असतात.

5 / 5
वयाच्या 50 व्या वर्षी देखील सोनालीचं सौंदर्य कमी झालेलं नाही. व्यायाम आणि योगा करत अभिनेत्री स्वतःला फिट ठेवते.