वयाच्या 49 व्या वर्षी सुष्मिता सेनचं हटके फोटोशूट, फोटो पाहून म्हणाल…

अभिनेत्री सुष्मिता सेन हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहेत. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो आवडले आहेत. हटके लूकमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचे फोटो आवडले आहेत.

| Updated on: May 01, 2025 | 3:29 PM
1 / 5
अभिनेत्री सुष्मिता सेन हिने बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेत्री ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील पदार्पण केलं.

2 / 5
'आर्या' आणि 'ताली' मुळे सुष्मिता प्रसिद्धी झोतात आली. आता अभिनेत्री काही हटके फोटोंमुळे चर्चेत आली आहे. काळ्या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटो पोस्ट केले आहेत.

3 / 5
वयाच्या 49 व्या वर्षी देखील सुष्मिता सेन हिचा बोल्डनेस कमी झालेला नाही. अभिनेत्री कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

4 / 5
सध्या सर्वत्र सुष्मिताच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर सुष्मिताच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

5 / 5
सुष्मिता हिच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन तर केलंच पण खासगी आयुष्यामुळे अभिनेत्री अधिक चर्चेत राहिली.