Tamannaah Bhatia | तमन्ना भाटिया हिने केला अत्यंत मोठा खुलासा, थेट, म्हणाली, पहिल्यांदा…

तमन्ना भाटिया हिने एक अत्यंत मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. तमन्ना भाटिया हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. नुकताच आता तमन्ना भाटिया हिने मोठा खुलासा केलाय.

| Updated on: Oct 13, 2023 | 10:02 PM
1 / 5
अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने एक अत्यंत मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. तमन्ना भाटिया हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. तमन्ना भाटिया हिने नुकताच ट्रोलिंगवर भाष्य केले.

2 / 5
तमन्ना भाटिया हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे. यावरच तमन्ना भाटिया ही भाष्य करताना दिसलीये.

3 / 5
तमन्ना भाटिया म्हणाली की, मला जेंव्हा पहिल्यांदा सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आले, त्यावेळी मी खूप जास्त घाबरले. मला काय करावे हेच कळत नव्हते. परत मी विचार केला हे मला बोलणारे लोक कोण आहेत?

4 / 5
मुळात म्हणजे आता मला अजिबातच ट्रोल झाल्यानंतर काहीच परिणाम होत नाही. कारण मला माहिती आहे हे सुरूच राहणार आहे. परंतू काही वर्षांपूर्वी मी खूप जास्त घाबरत होते.

5 / 5
तमन्ना भाटिया हिने याप्रकारे ट्रोल करणाऱ्यांना मोठे उत्तर दिले. तमन्ना भाटिया हिच्या या विधानाची आता जोरदार चर्चा ही रंगताना दिसतंय.