AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रियांकापासून करिनापर्यंत, बॉलिवूडच्या वर्किंग मॉम, फिटेनस बघून तुम्हीही म्हणाल, ‘व्वा क्या बात’

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री आई होऊनही आपल्या फिटनेसकडे विशेष लक्ष देतात. पाहुयात...

| Edited By: | Updated on: Feb 02, 2022 | 6:35 PM
Share
बॉलिवूडची बेबो अर्थात करिना कपूर तिच्या फिटनेससाठी विशेष प्रसिद्ध आहे. ती तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. तिला 2 मुलं आहेत. मात्र तरीही तिचा फिटनेस कमाल आहे.

बॉलिवूडची बेबो अर्थात करिना कपूर तिच्या फिटनेससाठी विशेष प्रसिद्ध आहे. ती तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते. तिला 2 मुलं आहेत. मात्र तरीही तिचा फिटनेस कमाल आहे.

1 / 5
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा नुकतीच आई झाली आहे. आपण सरोगसीद्वारे आई झाल्याची माहिती तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित सांगितलं. मात्र देसी गर्ल प्रियांकादेखील फिटनेसकडे विशेष लक्ष देते.

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा नुकतीच आई झाली आहे. आपण सरोगसीद्वारे आई झाल्याची माहिती तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित सांगितलं. मात्र देसी गर्ल प्रियांकादेखील फिटनेसकडे विशेष लक्ष देते.

2 / 5
नेहा धुपिया बॉलिवूडची मशहूर अभिनेत्री आहे. मुलगी मेहरच्या जन्मानंतर नेहा धुपिया काही दिवसांत सेटवर परतली. नेहा अवघ्या ४५ दिवसांच्या मेहरसोबत रोडीज रायझिंगच्या शूटिंग सेटवर यायची. नेहाने काम आणि मेहरला खुबीने सांभाळलं.

3 / 5
टीव्ही जगतातील लोकप्रिय अभिनेत्री छावी मित्तलचं करावं तितकं कौतुक थोडंच आहे. छवी तिच्या गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यापर्यंत सेटवर अॅक्टिव्ह होती. प्रसूतीनंतर एका महिन्यापेक्षा कमी कालावधीनंतर ती कामावर परतली. तिने तिच्या दोन महिन्यांच्या मुलालाही सेटवर सोबत आणले, जिथे तिने काम आणि मुलगा दोघांनाही सोबत मॅनेज केलं.

4 / 5
सुरवीन चावला गरोदरपणात तिच्या एका वेब सीरिजवर काम करत होती. प्रसूतीनंतर लवकरच ती मालिकेच्या प्रमोशनमध्ये सामील झाली. कामाबद्दलचं तिचं समर्पण सर्वांसाठी प्रेरणादायी आणि वादातीत आहे.

सुरवीन चावला गरोदरपणात तिच्या एका वेब सीरिजवर काम करत होती. प्रसूतीनंतर लवकरच ती मालिकेच्या प्रमोशनमध्ये सामील झाली. कामाबद्दलचं तिचं समर्पण सर्वांसाठी प्रेरणादायी आणि वादातीत आहे.

5 / 5
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.