लग्न झालेल्या पुरुषांवर भाळल्या… कुणी केलं लग्न… तर कुणी राहिल्या तशाच… बॉलिवूड हसीनांच्या खासगी आयुष्यातही असं काय घडलं ?

चित्रपटसृष्टीत, कलाकारांच्या प्रेमकथेबद्दल चर्चा, गॉसिप होतंच असतं.अशा काळात, स्टार्सच्या डेटिंगच्या बातम्या लपवून ठेवणंही खूप कठीण असते. पण, ग्लॅमरच्या जगात विवाहीत पुरूषाला आपले हृदय देणाऱ्या काही अभिनेत्रींच्या प्रेम प्रकरणांबद्दल बरीच चर्चा झाली

| Updated on: Jun 14, 2025 | 1:13 PM
1 / 7
चित्रपटसृष्टीत बरेचवेळा असं दिसतं की अनेक स्टार्स त्यांचं एक नातं सोडून नवं नातं स्वीकारतात. त्यापैकी काही अभिनेत्री अशा आहेत ज्यांनी विवाहित कलाकारांना डेट केलंय.

2 / 7
त्यापैकी सर्वात पहिलं नाव आहे अभिनेत्री कंगना राणौतचं... कंगनाचे डेटिंग लाईफ नेहमीच चर्चेत राहिलंय.. एकेकाळी तिचं नाव आदित्य पांचोलीशी जोडले गेले होते. ज्या वेळीते दोघं डेट करत होते, तेव्हा आदित्यचं झरीना वहाबशी लग्न झालं होतं.

3 / 7
दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनताराचे डेटिंग लाईफही खूप चर्चेत होतं. ही अभिनेत्री प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि चित्रपट निर्माते प्रभुदेवा सोबत रिलेशनशिपमध्ये होती, पण त्याच आधीच लग्न झालं होतं. दोघेही लिव्ह-इनमध्ये राहत होते, अशीही बातमी होती.

4 / 7
 राणी मुखर्जी हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आजही लोकांना तिचा अभिनय खूप आवडतो. 2014 साली राणीने आदित्य चोप्रासोबत लग्न केले, पण दोघांनी त्यांचे नाते सुरू केले तेव्हा आदित्य आधीच विवाहित होता असे वृत्त होते.

5 / 7
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या लग्नादरम्यानही अशा बातम्या समोर आल्या होत्या. जेव्हा शिल्पा आणि राज कुंद्रा डेटिंग करत होते, तेव्हा राज हा कवितासोबत होता. नंतर राजने कविताला घटस्फोट दिला आणि शिल्पाशी लग्न केले.

6 / 7
शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम चंदीरामणी हे खूप प्रसिद्ध जोडपं आहे, पण एक काळ असा होता जेव्हा शत्रुघ्न सिन्हा यांचं नाव इतर अभिनेत्रीसोबतही जोडले गेलं होतं. ती अभिनेत्री दुसरी तिसरी तिसरी कोणी नसून रीना रॉय होती. दोघांचे नाते 7 वर्षे टिकले.

7 / 7
झीनत अमान हे हिंदी चित्रपटसृष्टीतलं खूप प्रसिद्ध नाव आहे. तिचं मन लोकप्रिय अभिनेते आणि चित्रपट निर्माते फिरोज खान यांचा धाकटा भाऊ संजय खानवर जडलं होतं. मात्र त्यावेळी संजय हे विवाहित होते. दोघांनीही नंतर लग्न केले, परंतु एका वर्षाच्या आतच घटस्फोट झाला.