परिणीती चोप्रा पोहोचली खास लूकमध्ये अभिनेत्रीचे ‘ते’ फोटो व्हायरल…

अभिनेत्री परिणीती चोप्रा हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. परिणीती चोप्राची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. परिणीती चोप्रा ही काही दिवसांपूर्वीच विदेशात दिसली. पती राघव चड्ढा हिच्यासोबत विदेशात फिरताना परिणीती चोप्रा दिसली.

| Updated on: Sep 13, 2024 | 8:35 PM
1 / 5
अभिनेत्री परिणीती चोप्रा हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. परिणीती चोप्राची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. परिणीतीने खासदार राघव चड्ढा याच्यासोबत लग्न केले.

अभिनेत्री परिणीती चोप्रा हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. परिणीती चोप्राची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. परिणीतीने खासदार राघव चड्ढा याच्यासोबत लग्न केले.

2 / 5

काही दिवसांपासून परिणीती चोप्रा ही अधिक वेळ विदेशात घालवताना दिसत आहे. परिणीती चोप्रा ही नुकताच आता लालबागच्या राजाला पोहोचली आहे.

3 / 5

यावेळी खास लूकमध्ये परिणीती चोप्रा ही पोहोचली आहे. आता परिणीतीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. परिणीतीच्या अगोदर अनेक कलाकार लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले.

4 / 5

अंकिता लोखंडे ही देखील लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचली होती. तिने काही खास फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले.

5 / 5

परिणीती चोप्रा ही सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना ती कायमच दिसते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us