AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4 दिवसात सोन्याचे भाव धाड धाड कोसळले, ताई, बाई, आई… हीच योग्य संधी, सोन्याची खरेदी..

Gold prices : सोन्याच्या भावात मोठी घसरण सतत होताना दिसत आहेत. त्यातच मागील चार दिवसांपासून सोन्यासह चांदीचे भाव चांगलेच कोसळले आहेत. सोने खरेदीची हीच मोठी संधी आहे.

| Updated on: Sep 25, 2026 | 7:58 AM
Share
सोमवार ते गुरूवारदरम्यान सोने आणि चांदीचे भाव सतत घसरत आहेत. सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली. आता दिवाळीसारखे मोठे सण पुढे आहेत. यादरम्यान मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाते. मागच्या चार दिवसात चांदी 7000 ते सोने तब्बल 2500 ने स्वस्त झाले.

1 / 5
 इंडिया बुलियन अॅन्ड ज्वेलर्स असोसियशच्या रिपोर्टनुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 1231 स्वस्त होऊन 1.51 वर आले. एक किलोचांदी 4518 झाले. सोन्यासोबतच चांदीचेही भाव चांगलेच कोसळताना दिसत आहेत.

इंडिया बुलियन अॅन्ड ज्वेलर्स असोसियशच्या रिपोर्टनुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 1231 स्वस्त होऊन 1.51 वर आले. एक किलोचांदी 4518 झाले. सोन्यासोबतच चांदीचेही भाव चांगलेच कोसळताना दिसत आहेत.

2 / 5
इराण आणि अमेरिका युद्धाचा परिणाम दिसत आहे. इराण आणि अमेरिका युद्धात जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढताना दिसल्या. मात्र, सोन्याचे दर धाड धाड कोसळताना दिसले.

इराण आणि अमेरिका युद्धाचा परिणाम दिसत आहे. इराण आणि अमेरिका युद्धात जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढताना दिसल्या. मात्र, सोन्याचे दर धाड धाड कोसळताना दिसले.

3 / 5
पुढील काही दिवसात सोन्याचे दर अधिक कमी होताना दिसतील. दिवाळीदरम्यान पुन्हा सोन्याचे दर वाढतील. सोने खरेदी करण्याची हीच मोठी संधी आहे. मात्र, सरकारकडून सोने न करण्याचे आवाहन केले जातंय.

पुढील काही दिवसात सोन्याचे दर अधिक कमी होताना दिसतील. दिवाळीदरम्यान पुन्हा सोन्याचे दर वाढतील. सोने खरेदी करण्याची हीच मोठी संधी आहे. मात्र, सरकारकडून सोने न करण्याचे आवाहन केले जातंय.

4 / 5
सोन्यावरील ड्यूटी सरकारकडून वाढवण्यात आली. सोने खरेदी लोकांनी टाळावी याकरिता सोन्यावरील ड्यूटी तब्बल 15 टक्के करण्यात आली. मात्र, तरीही सोने खरेदी लोकांनी कमी केली नाही.

सोन्यावरील ड्यूटी सरकारकडून वाढवण्यात आली. सोने खरेदी लोकांनी टाळावी याकरिता सोन्यावरील ड्यूटी तब्बल 15 टक्के करण्यात आली. मात्र, तरीही सोने खरेदी लोकांनी कमी केली नाही.

5 / 5
Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा