
दिशा बिकिनीतील अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

दिशाच्या बिकिनीतील बोल्ड फोटोंवर चाहते नेहमीच घायाळ होत असतात

बिकिनीत बोल्ड दिशाचे मोहक सौंदर्य.

दिशा पटानी वॉटर बेबी ती सतत बीच वरील तिचो हॉट फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिचे चाहते तिच्या सर्वच फोटोवर लाईक, कमेंट्स आणि शेअर करत असतात.

समुद्र, बिकिनी आणि दिशा पटानी हे कॉम्बिनेशन आता तिच्या चाहत्यांना ही माहिती झाले आहे. दिशा पटानीला समुद्र किनारा आवडतो हे तिच्या चाहत्यांना तिचे फोटो पाहून वाटते. ते तिच्या फोटोवर वॉटर बेबी, जलपरी वैगरे कमेंट्स करत असतात.

अभिनयासोबतच बोल्ड, ग्लॅमरस फोटो आणि हॉट फोटोंनी अदांनी चाहत्यांना घायाळ करणाऱ्या दिशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा.