भिररररररर्र… छकडी बैलगाडा शर्यतीचा थरार, शिट्या, आरोळ्यांनी केला कहर

Bullock Cart Race in Pune Maval : मावळ पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी बैलगाडी शर्यतीचा थरार अनुभवला. भिररररररर्र...होताच एकच जल्लोष उडाला. शिट्या आणि आरोळ्यांनी आसमंत दुमदुमला. यावेळी बैलगाडा शौकिनांनी मोठी गर्दी केली होती.

| Updated on: Feb 16, 2025 | 1:47 PM
1 / 5
ग्रामीण भागात आता शेतीची काम संपत आली आहे. त्यातच सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवल्याने या स्पर्धेचा उत्साह दुणावला आहे. अनेक गावात सध्या बैलगाडा शर्यतीचा थरार दिसून येत आहे.

2 / 5
आता मावळ तालुक्यात भिररररररर्र चा आवाज घुमला, छकडी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी बैलगाडा शौकिनांनी मोठी गर्दी केली होती.

3 / 5
लोणावळ्यातील मळवली गावात छकडी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. मळवली मध्ये छकडी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याने बैलगाडा शौकिनांनी मोठी गर्दी केली.

4 / 5
या छकडी बैलगाडा शर्यतीत पुणे जिल्ह्यातील सहा तालुक्यातील दीडशे बैलगाडा शौकिनांनी सहभाग घेतला आहे.

5 / 5
तर विजेत्या बैलगाडा मालकाला 5 दुचाकी आणि रोख रक्कम अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आल्याने बैलगाडा मालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.