
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक मोठी सुवर्णसंधी आहे. कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) कडून भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलीये.

कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडकडून शिकाऊ उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. कोकण रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. 2 नोव्हेंबर 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

Railway

उमेदवारांची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. या भरती प्रक्रियेसाठी 18 ते 25 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे आरामात अर्ज करू शकतात.

konkanrailway.com या साईटवर जाऊन आपण आपण भरती प्रक्रियेसाठी आरामात अर्ज ही करू शकतात. तिथेच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल.