मुकेश अंबानी यांना खाण्यामध्ये सर्वात जास्त आवडतो ‘हा’ पदार्थ, दररोज..

Mukesh Ambani Birthday : मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी आज कोट्यवधी संपत्तीचे मालक देखील आहेत. एक आलिशान जीवन मुकेश अंबानी जगतात. मुकेश अंबानी यांच्या मुलाचे काही दिवसांपूर्वीच प्री वेडिंग गुजरातमधील जामनगर येथे पार पडले.

| Updated on: Apr 21, 2024 | 12:57 PM
1 / 5
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष मुकेश अंबानी हे कायमच चर्चेत असतात. मुकेश अंबानी हे आज कोट्यवधी संपत्तीचे मालक असून ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

2 / 5
मुकेश अंबानी हे खाद्यप्रेमी असून त्यांना विविध पदार्थ खाण्यास प्रचंड आवडतात. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये याबद्दलच बोलताना मुकेश अंबानी दिसले.

3 / 5
मुकेश अंबानी यांचा सर्वात आवडता पदार्थ म्हणजे इडली सांभर आहे. मुंबईतील एका कॅफेत मिळणारे इडली सांभर त्यांना सर्वात जास्त आवडते. याबद्दल त्यांनी स्वत: खुलासा केला.

4 / 5
इडली सांभर हेल्दी फूडपैकी एक असल्याने जवळपास सर्वच दिवशी मुकेश अंबानी आपल्या दिवसाची सुरूवात ही इडली सांभरने करतात.

5 / 5
मोठा आर्थिक फटका

मोठा आर्थिक फटका