Pitru Paksha 2025 : मुलींना पितृ तर्पण करण्याचा अधिकार आहे का? वाचा काय सांगते शास्त्र

पितृपक्ष आता काही दिवसात सुरु होणार आहे. त्यामुळे या काळात पितृ तर्पण, श्राद्ध, पिंडदान केलं जातं. पण हे घरातील पुरूष करतो. पण काही घरात असे विधी करण्यासाठी पुरुष नसतो. तेव्हा महिला किंवा मुलगी श्राद्ध, तर्पण वगैरे करू शकते का? जाणून घ्या

| Updated on: Sep 03, 2025 | 11:33 PM
1 / 6
पितरांचा दोष असेल तर कामाच बऱ्याच अडचणी येतात. त्यामुळे पितृपक्षात पितरांची शांती करण्याची संधी असते. या काळात श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान केल्यास त्याचा फळ मिळते, असं शास्त्र सांगतं. पण हे कार्य घरातील पुरुषाच्या हातून केली जातात. पण ज्या घरात पुरुष नसेल तर ती व्यक्ती करू शकते का? चला जाणून घेऊयात

2 / 6

पुरुषच हे विधी करू शकतो अशी धारणा समाजात आहे. पण तसं अजिबात नाही. गरूड पुराणानुसार, महिला देखील श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करू शकतात. गरुड पुराणात याबाबत काही संदर्भ सांगितले गेले आहेत. ते नियम पाळल्यास महिला आणि मुलीही हे विधी करू शकतात.

3 / 6

धार्मिक मान्यतेनुसार, महिलाही पितरांना जल देऊ शकतात. श्राद्ध किंवा तर्पण करू शकतात. जर घरात पुरुष व्यक्ती नसेल तर किंवा कुटुंबात कोणी पुरूष सदस्य नसेल तर करू शकतात.

4 / 6

5 / 6

6 / 6

जेव्हा घरात मुलगा नसतो आणि तर्पण केले जात नाही तेव्हा पितरं नाराज होतात. तसेच कामात अनेक अडथळे येतात. अशा परिस्थितीत महिला तर्पण करून पूर्वजांना प्रसन्न करू शकतात. (सर्व फोटो- टीव्ही 9 नेटवर्क)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us