Cannes 2023 : नजर हटणार नाही, कान्समध्ये दिसले सारा अली खानचे देशी सौंदर्य….

Cannes Film Festival 2023 Sara Ali Khan Debut Look : बॉलीवूडची देसी गर्ल अर्थात सारा अली खानने कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये शानदार पदार्पण केले आहे. साराने अतिशय देसी स्टाईलमध्ये रेड कार्पेटवर वॉक केला. पाहूया सारा अली खानचा कान्स लूक...

| Updated on: May 17, 2023 | 11:12 AM
1 / 5
 बॉलीवूड ब्यूटी सारा अली खानने 76 व्या कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023 मध्ये रेड कार्पेटवर देसी लूकमध्ये प्रवेश केला. मोठ-मोठे गाऊन आणि जड दागिन्यांनी सजलेल्या इतर सौंदर्यवतींच्या तुलनेत साराच्या लेहेंग्याने सर्वांचे लक्ष वेधले. (Photo : Instagram)

2 / 5

सारा अली खानने कान्समध्ये पदार्पण केले असून ती अनोख्या अंदाजात रेड कार्पेटवर दिसली. साराने अबू जानी-संदीप खोसला यांनी बनवलेला लेहंगा परिधान केला होता. केसांची खास हेअरस्टाइल करून तिने हा लूक पूर्ण केला.

3 / 5

कान्सच्या रेड कार्पेटवर साराची लांबलचक ओढणी फडकत होती. यावेळी साराने मिनिमल मेकअप लूक केला होता आणि तिच्या पोशाखाकडे सर्वांचे लक्ष वेधले. तिने या लेहंग्यासोबत स्टेटमेंट ड्रॉप इअररिंग्ज घातल्या होत्या.

4 / 5

सध्या सारा तिच्या आगामी 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. लक्ष्मण उतेकर यांच्या चित्रपटात विकी कौशल सारासोबत दिसणार आहे.

5 / 5

याशिवाय सारा अली खानकडे अनेक चित्रपट आहेत. ज्यामध्ये 'ए वतन मेरे वतन' आणि अनुराग बसूचा 'मेट्रो इन डिनो' सारखे चित्रपट आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us