
Jeep Compass: जर तुम्ही जीप कंपास एसयुव्ही खरेदी केली तर तुमची 3.15 लाखापर्यंतची बचत होईल. या कारची एक्स-शोरुम किंमत 18.99 लाख रुपये तर 32.41 लाख रुपये आहे. जीपच्या सर्वात स्वस्त एसयुव्हीची टक्कर हुंडई टकसन, टाटा हॅरियर आणि महिंद्र XUV700 बरोबर होतो.(Jeep)

MG Gloster : :एमजीची एसयुव्ही ग्लोस्टरवर देखील मोठे डिस्काऊंट मिळते. या एसयुव्हीला तुम्हाला सहा रुपयांपर्यंत सुट मिळू शकते. कंफर्ट आणि परफॉर्मेससाठी प्रसिद्ध असलेल्या एमजी ग्लोस्टरची एक्स शोरुम किंमत 38.80 लाख रुपये ते 43.16 लाख रुपयांच्या दरम्यान आहे. (MG Motor)

Toyota Hilux: टोयोटाचा लोकप्रिय पिकअप ट्रक Hilux आपल्या पॉवर आणि स्टाईलसाठी ओळखली जाते. जर तुम्ही फेस्टीव्ह सिजनमध्ये Hilux खरेदी केली तर 7 लाख रुपये वाचू शकतात. या पिकअप ट्रकची एक्स शोरुम किंमत 30.40 लाख रुपये ते 37.90 लाख रुपयांदरम्यान आहे. (Toyota)

Kia Ev6 PriceKia EV6: या यादीत इलेक्ट्रीक कार देखील आहे. ईव्ही 6 खरेदी दहा लाखापर्यंतची सूट आहे.ही कार पूर्ण चार्जिंगमध्ये 708 किमीपर्यंत धावू शकते. या कारची एक्स शोरुम किंमत 60.97 लाख रुपये ते 65.97 लाख रुपयांपर्यंत आहे.

Jeep Grand Cherokee: सर्वात मोठे डिस्काऊंट जीप ग्रॅंड चेरोकी एसयुव्हीवर आहे. यात सणासुदीत या गाडीवर 12 लाखाची सूट आहे. या कारची एक्स शोरुम किंमत 80.50 लाख रुपये आहे. ग्रॅंड चेरोकीचा मुकाबला मर्सिडीज GLE आणि BMW X5 शी होतो. (Jeep)