AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ATM मध्येच अडकले पैसे? घाबरू नका, या स्टेप्समुळे लागलीच मिळेल रिफंड

ATM Cash Withdrawal : काही वेळा एटीएममधून रोख रक्कम काढताना तांत्रिक कारणामुळे ती मशीनमध्येच अडकते. अशावेळी सर्वात अगोदर करा या गोष्टी...

| Updated on: Sep 14, 2025 | 4:28 PM
Share
अनेकदा एटीएममध्ये रोख रक्कम काढताना ती अडकते. अथवा अर्धी रक्कम येते आणि काही नोटा या मशीनमध्येच अडकतात. अशावेळी घाबरू नका. फसलेली नोट बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नका ती फाटण्याची शक्यता असते. सर्व्हरमधील बिघाडाने ही समस्या येते.

1 / 6
वाट पाहूनही एटीएम मशीनमधून जर रक्कम बाहेर आली नाही आणि तुमच्या खात्यातून रक्कम वळती झाली तर व्यवहाराची पावती संभाळून ठेवा. ती नसेल तर आलेला मॅसेज अथवा बँकेचे स्टेटमेंट तक्रार करताना उपयोगी येईल.

वाट पाहूनही एटीएम मशीनमधून जर रक्कम बाहेर आली नाही आणि तुमच्या खात्यातून रक्कम वळती झाली तर व्यवहाराची पावती संभाळून ठेवा. ती नसेल तर आलेला मॅसेज अथवा बँकेचे स्टेटमेंट तक्रार करताना उपयोगी येईल.

2 / 6
अनेकदा बँकेची कार्यप्रणाली आपोआप तुमच्या खात्यात 24 तासात न वळती झालेली रक्कम पुन्हा जमा करते. त्यामुळे लागलीच पॅनिक होऊ नका. थोडा धीर धरा. खात्यात रक्कम परत येईल.

अनेकदा बँकेची कार्यप्रणाली आपोआप तुमच्या खात्यात 24 तासात न वळती झालेली रक्कम पुन्हा जमा करते. त्यामुळे लागलीच पॅनिक होऊ नका. थोडा धीर धरा. खात्यात रक्कम परत येईल.

3 / 6
जर 24 तासानंतरही रक्कम खात्यात वळती झाली नाही तर ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधा. त्यांना एटीएम मशीन कोणत्या भागातील आहे, कोणत्या बँकेचे आहे याची माहिती द्या. साधारणपणे बँका सात दिवसात रक्कम परत करतात.

4 / 6
कस्टमर केअरकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाहीतर मग तुमच्या जवळच्या शाखेत जा. तिथे तक्रार नोंदवा. त्यांच्याकडून ट्रॅकिंग क्रमांक घ्या. त्याआधारे तुमच्या तक्रारीची स्थिती लक्षात येईल.

कस्टमर केअरकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाहीतर मग तुमच्या जवळच्या शाखेत जा. तिथे तक्रार नोंदवा. त्यांच्याकडून ट्रॅकिंग क्रमांक घ्या. त्याआधारे तुमच्या तक्रारीची स्थिती लक्षात येईल.

5 / 6
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या  (RBI) नियमानुसार, बँकांना 45 दिवसाच्या आत त्यांच्या व्यवहाराचा तपशील पडताळून ग्राहकांना त्यांची रक्कम परत करावी लागते. नाहीतर ग्राहकाला मुळ रक्कम आणि त्यावरील व्याज पण द्यावे लागते.

6 / 6
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...