दहावी पास आहात? मग थेट करा ‘या’ बँकेत सरकारी नोकरी
दहावी पास असणाऱ्यांसाठी सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे. विशेष म्हणजे नुकताच मेगा भरतीला सुरूवात झालीये. विविध पदांसाठी ही भरती सुरूव आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. थेट सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून ही भरती सुरू आहे.
1 / 5

सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून बंपर भरती प्रक्रिया राबवली जातंय. विविध पदांसाठी ही भरती सुरू आहे. खरोखरच दहावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी म्हणावी लागणार आहे.
2 / 5

400 हून अधिक पदासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत.
3 / 5

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 9 जानेवारी 2024 आहे. centralbankofindia.co.in. या साईटवर जाऊन तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागेल.
4 / 5

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणारा उमेदवार हा दहावी पास असावा. फक्त आॅनलाईन पद्धतीनेच तुम्ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकता.
5 / 5

या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत. इच्छुक उमेदवार हे 9 जानेवारी 2024 पर्यंतच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us