नवलगावामध्ये स्वराज्य शाखांचे उदघाटन, युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे सहकाऱ्यांसोबतचे फोटो व्हायरल

फार सुंदर अनुभव होता युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

| Updated on: Feb 27, 2023 | 3:51 PM
1 / 6
दुपारचे जेवण सर्व सहकाऱ्यांच्या सोबत द्राक्षाच्या बागेत केले.

2 / 6
 नवलगावामध्ये स्वराज्य शाखांचे उदघाटन, युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे सहकाऱ्यांसोबतचे फोटो व्हायरल

नवलगावामध्ये स्वराज्य शाखांचे उदघाटन, युवराज संभाजीराजे छत्रपती यांचे सहकाऱ्यांसोबतचे फोटो व्हायरल

3 / 6
फार सुंदर अनुभव होता युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

फार सुंदर अनुभव होता युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

4 / 6
त्याचबरोबर असच प्रेम मिळत राहो हिच जगदंबे चरणी प्रार्थना! असं सुध्दा त्यांनी सोशल मीडियावर म्हटलं आहे.

5 / 6
आज धाराशिव येथील भूम तालूक्यातील शेखापूर, मानकेश्वर, देवळाली, आरसोली, गोलेगाव, चिंचपूर , वांगी,आष्टा, नवलगावामध्ये स्वराज्य शाखांचे उदघाटन युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केले.

6 / 6
यावेळी भर उन्हात सुध्दा लोकांचा उत्साह प्रचंड होता.