मुख्यमंत्र्यांचे कर्नाटक दौऱ्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल
खासदार राहुल शेवाळे, भारतीय जनता पक्षाचे स्थानिक उमेदवार हरीश पुंजा आणि स्थानिक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
1 / 5

कर्नाटक दौऱ्यात आज धर्मस्थळ येथील श्री मंजुनाथ मंदिराला भेट देऊन भगवान श्री मंजुनाथाचे मनोभावे पूजन करून दर्शन मुख्यमंत्र्यांनी दर्शन घेतले.
2 / 5

कर्नाटकच्या किनारी भागाचे आराध्य दैवत असलेल्या भगवान श्री मंजुनाथाचे दर्शन घेऊन मनाला विलक्षण समाधान मिळाले.
3 / 5

निसर्ग सौंदर्याने समृद्ध असलेल्या या परिसरात अतिशय पवित्र आणि प्रसन्न वातावरणातील या मंदिराला भेट देऊन वेगळी अध्यात्मिक शांतता अनुभवण्यास मिळाली.
4 / 5

या भेटीदरम्यान धर्मस्थळचे धर्माधिकारी श्री वीरेंद्र हेगडे यांची सदिच्छा भेट घेतली. तसेच विविध विषयांवर त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली मुख्यमंत्र्यांनी फेसबुकच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
5 / 5

यावेळी खासदार राहुल शेवाळे, भारतीय जनता पक्षाचे स्थानिक उमेदवार हरीश पुंजा आणि स्थानिक पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
Follow Us