- Marathi News Photo gallery Chinese Sanitary Pad Advertisement Goes Viral With Hilarious Water Absorption Scene
सेनिटरी पॅडची अजब चायनिज जाहिरात तुफान व्हायरल, व्हिडीओ पाहून पोट धरून हसतायत लोक
सोशल मीडियावर अनेकदा जाहिरातींमध्ये उत्पादनाचे फायदे दाखवण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना वापरल्या जातात. मात्र, काही जाहिरातींमधील कल्पना इतक्या भन्नाट असतात की त्या पाहून लोकांना हसू आवरत नाही. सध्या अशाच एका चायनीज सेनिटरी पॅडच्या जाहिरातीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या जाहिरातीतील अतिशयोक्तीपूर्ण दृश्यांमुळे नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
1 / 5

2 / 5
3 / 5
4 / 5
5 / 5
Loading...
Unable to load recommendations.
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
शारदीय नवरात्रोत्सवाला उद्यापासून सुरुवात, माहूरगडावरून रेणुका ज्योत पेटवण्याची परंपरा
अखेर तो बिबट्या जेरबंद, वनविभागाला मोठे यश
नाना पाटेकरांच्या मदतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी बाळू काळे यांचा परिवार झाला स्वावलंबी
मंत्री भरत गोगावले यांनी केली भात शेतीची पाहणी
सांगलीत निवडणुकीमुळे राजकारण तापलं; पदवीधर, शिक्षक उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात