Photo : ख्रिसमस फील, सोनाली कुलकर्णीचं मनमोहक सौंदर्य

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं ख्रिसमस स्पेशल फोटोशूट. (Christmas Feel, Sonelee Kulkarni's special photoshoot)

| Updated on: Dec 26, 2020 | 10:49 AM
1 / 5
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नेहमीच ट्रेंडप्रमाणे तिची लाईफस्टाईल मेंटेंन करते, तर सध्या सर्वत्र ख्रिसमस सेलिब्रेशन सुरू आहे त्यामुळे सोनालीनंसुद्धा मस्त फोटोशूट केलं आहे.

2 / 5
ख्रिसमस म्हटलं की लाल आणि पांढऱ्या रंगाला प्राधान्य दिलं जातं, ख्रिसमसची ती थीमच असते. त्यामुळे सोनालीनं मस्त लाल रंगाच्या गाऊनमध्ये फोटोशूट केलं आहे.

3 / 5
सोनाली या फोटोमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे. 'Because it is #Christmas ?????‍?' असं कॅप्शन देत तिनं हे फोटो शेअर केले आहेत.

4 / 5
 सध्या सोनाली 'डान्सिंग क्विन' या कार्यक्रमात परिक्षकाची भूमिका साकारतेय. आता येत्या 27 डिसेंबरला या 'डान्सिंग क्विन'चा ग्रँड फिनाले पार पडणार आहे. त्यासाठी सोनालीनं हे खास फोटोशूट केलं आहे.

5 / 5
या लाल रंगाच्या गाऊनमध्ये सोनालीचं सौंदर्य आणखीच फुलून दिसत आहे.