
प्रेम रोग या चित्रपटाला प्रेक्षकांचे उदंड असे प्रेम मिळाले. राज कपूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली होती. विशेष म्हणजे या चित्रपटात पद्मिनी कोल्हापुरे आणि ऋषी कपूर यांची रोमँटिक केमिस्ट्री प्रेक्षकांना बघायला मिळाली.

विशेष म्हणजे पद्मिनी कोल्हापुरे आणि ऋषी कपूर यांची जोडी प्रेक्षकांना खूप जास्त आवडली. या जोडीला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. मात्र, या चित्रपटाच्या शूटिंगवेळी असे काही घडले होते की, त्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला होता.

प्रेम रोग या चित्रपटावेळी पद्मिनी कोल्हापुरे यांनी ऋषी कपूर यांच्या कानाखाली जाळ काढला होता. विशेष म्हणजे एक दोन वेळा नाहीतर तब्बल आठ वेळा ऋषी कपूर याच्या कानाखाली जाळ काढला होता.

चित्रपटामध्ये एक सीन होता, त्या सीनमध्ये ऋषी कपूर यांच्या कानाखाली पद्मिनी कोल्हापुरे हिला मारायचे होते. मात्र, तो सीन व्यवस्थित येत नव्हता. त्यामुळे हा सीन आठ वेळा रिटेक घेऊन करण्यात आला.

ऋषी कपूर यांच्या तब्बल आठ वेळा पद्मिनी कोल्हापुरे कानाखाली लावली. ज्यानंतर ऋषी कपूर यांचा गाल लाल झाला. यानंतर ऋषी कपूर प्रचंड चिडले आणि त्यांनी थेट म्हटले की, काहीही झाले तरीही पद्मिनी कोल्हापुरे याचा बदल घेणार