Ira Khan | ख्रिसमस पार्टीत रोमँटिक झाली आमिर खानची लेक, बॉयफ्रेंड नुपूर शिखरेला Kiss करतानाचे फोटो चर्चेत!

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) जितका लाईम लाईटपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो, तितकीच त्याची मुलगी लाईमलाईटमध्ये राहते. आमिरची लाडकी लेक आयरा खान (Ira Khan) सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यातील झलक चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहे.

Dec 27, 2021 | 1:39 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Dec 27, 2021 | 1:39 PM

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) जितका लाईम लाईटपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो, तितकीच त्याची मुलगी लाईमलाईटमध्ये राहते. आमिरची लाडकी लेक आयरा खान (Ira Khan) सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तिच्या वैयक्तिक आयुष्यातील झलक चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहे. नुकतेच तिने पुन्हा एकदा तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे खास क्षणांचे फोटो शेअर केले आहेत, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

1 / 5
आयरा अनेकदा तिच्या बॉयफ्रेंडसोबत हँग आउट करताना दिसते. अशा परिस्थितीत ख्रिसमसच्या पूर्वसंध्येलाही आमिरची लाडकी तिच्या बॉयफ्रेंडसोबत वेळ घालवताना दिसत आहे. आयराने इन्स्टावर तीन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये हे लव्हबर्ड्स एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. आयराने पांढरा रंगाचा वूल क्रॉप टॉप आणि हिरव्या निळ्या रंगाचा चेक्स प्रिंट मिनी स्कर्ट, काळ्या लेदर जॅकेटसह, ख्रिसमस ट्री इअरिंग आणि डिअर हेड बँड परिधान केला आहे.

2 / 5
त्याचवेळी, आयराचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरे यानेही नेव्ही ब्लू कलरचे शर्ट, काळी पँट, काळी टोपी आणि गळ्यात बो परिधान केले आहे. तसेच टी-शर्टला लाल रंगाच्या सस्पेंडरने स्टाईल केले आहे. हे कपल एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत आहे. एका फोटोत दोघेही एकमेकांकडे बघून हसत आहेत, तर एका फोटोत आयरा नुपूरच्या गालावर चुंबन घेताना दिसत आहे, तर शेवटच्या फोटोत दोघेही कॅमेऱ्याकडे पाहताना पोझ देताना दिसत आहेत.

3 / 5
आयरा आणि नुपूर बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. नुपूर हा व्यवसायाने फिटनेस ट्रेनर आहे, जो आयराचे वडील आणि बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिरचाही ट्रेनर आहे. नुपूर अनेक वर्षांपासून सुष्मिता सेनच्या फिटनेसची काळजी घेत आहे.

4 / 5
आयराबद्दल बोलायचे झाले, तर आयरा खान ही आमिर खानची पहिली पत्नी रीना दत्ता हिची मुलगी आहे. सध्या आयरा चित्रपटांपासून दूर असून, तिच्या वाढदिवशी तिने एक फाउंडेशन सुरू केले आहे. ज्याचे नाव आहे 'अगेत्सू फाउंडेशन' असे आहे. सध्या आयरा याचे काम पाहत आहे.

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें