- Marathi News Photo gallery Cinema photos Aamna Sharif shared the new photoshoot photos on social media
समुद्र किनारी अभिनेत्री आमना शरीफचे किलर स्टाईलमध्ये फोटोशूट
नुकताच आमनाने एक फोटोशूट केले आहे. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये आमनाचा जबरदस्त लूक दिसत आहे.
1 / 5

अभिनेत्री आमना शरीफने एक काळ गाजवला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आमना अभिनयापासून थोडी दूर आहे.
2 / 5

आमना कायमच तिच्या प्रोफेशनल लाईफपेक्षा पर्सनल लाईफमुळे चर्चेत राहते. आमना सोशल मीडियावर कायम सक्रिय आहे.
3 / 5

आमना शरीफ आपल्या चाहत्यांसाठी काही फोटो आणि व्हिडीओ नेहमीच शेअर करत असते. विशेष म्हणजे आमनाच्या फोटोंना चाहत्यांचे देखील प्रेम मिळते.
4 / 5

नुकताच आमनाने एक फोटोशूट केले आहे. ज्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये आमनाचा जबरदस्त लूक दिसत आहे.
5 / 5

आमनाने हे फोटोशूट समुद्राजवळ केले आहे. एकदम सुंदर ड्रेस आमनाने या फोटोशूटमध्ये घातलेला दिसत असून आमनाचा ग्लॅमरस लूक दिसत आहे.
विराटच्या जागी तिसऱ्या स्थानी कोण खेळणार?
टीम इंडिया-अफगाणिस्तान सज्ज, पहिल्या सामन्याच्या वेळेत बदल? जाणून घ्या
जळगावचे बंड शमले, एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर रेश्मा काळे यांची माघार
इंग्लंडला वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात झटका, जाणून घ्या
अभिनयाआधी 'तारक मेहता...' मालिकेचे बागा काय काम करायचे ?
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
मालाड सब वेत AI च्या मदतीने 50 वर्षे जुना लपलेला नाला सापडला
Beed : दूध व्यवसायिकांकडून FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या फोटोला दुग्धाभिषेक
Sangli : संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि महापालिकेच्यावतीने आपत्ती यंत्रणेचा आढावा sangli district administration and municipal corporation review disaster management preparedness potential flood situation
अकोल्याचे वीरपुत्र प्रवीण जंजाळ यांना मरणोत्तर 'कीर्ती चक्र' प्रदान; वीरमातेच्या अश्रूंचा बांध फुटला...
विहिरीच्या काठावर थरार! अर्धी पिकअप विहिरीत, अर्धी बाहेर