
अभिनेत्री आमना शरीफ तिच्या स्टाईलने चाहत्यांना वेड लावते. प्रत्येकाला तिची स्टाईल आवडते. ती तिचे बोल्ड फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.

नेहमीच बोल्ड चित्रे शेअर करणाऱ्या आमनाने आता पारंपारिक लूकमध्ये फोटो शेअर केली आहेत. तिचे हे फोटो व्हायरल होत आहेत.

आमनाने पांढऱ्या रंगाचा लेहेंगा परिधान केलेले फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती वेगवेगळ्या पोज देऊन चाहत्यांची मने जिंकताना दिसत आहे.

आमना फोटोमध्ये नवनवीन पोझ देताना दिसत आहे. तिने फोटोंमध्ये डार्क मेकअप केला आहे.

फोटो शेअर करताना आमनाने लिहिले - अदा… हजारो चाहत्यांनी तिचे फोटो पसंत केले आहेत. चाहते तिच्या फोटोंवर मोठ्या प्रमाणात कमेंट करत आहेत.

एका चाहत्याने लिहिलं - माझी आवडती .. तर दुसऱ्या चाहत्याने लिहिलं - खूप सुंदर.