Aamna sharif : अभिनेत्री आमना शरीफचा कातिलाना अंदाज, पाहा खास फोटो
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: VN
Updated on: Sep 16, 2021 | 4:26 PM
आमनाचे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. चाहते कमेंट करून तिचं कौतुक करत आहेत. (Aamna sharif's amazing pictures, See pictures)
Sep 16, 2021 | 4:26 PM
सोशल मीडियावर लाखो लोक टीव्हीच्या लाडक्या सूनेला अर्थात आमना शरीफला फॉलो करतात. ती सोशल मीडियावर सक्रिय असते आणि चाहत्यांसाठी तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
1 / 5
आमनाला वेस्टर्न तसेच पारंपारिक लूक खूप आवडतात. प्रत्येक वेळी तिच्या लूकची प्रशंसा केली जाते. आताही आमनानं तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
2 / 5
फोटोंमध्ये आमनाने काळ्या रंगाचा टॉप आणि डेनिम परिधान केले आहेत. फोटोंमध्ये आमना वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. या लूकमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. तिनं न्यूड मेकअप केला आहे.
3 / 5
आमनाचे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. चाहते कमेंट करून तिचं कौतुक करत आहेत. एका चाहत्यानं लिहिलं - सुंदर तर दुसऱ्यानं भरपूर हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत.
4 / 5
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, आमनानं नुकतंच डिजिटल प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं आहे. ती वेब सीरिज ‘डॅमेज्ड 3’ मध्ये दिसली आहे.