AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lookalike : अभिनेता फवाद खान सारखा दिसतो मनी हाईस्टच्या प्रोफसर, पाहा फोटो

फवादसारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सर्वांना या व्यक्तीत फवाद दिसतोय. हा व्यक्ती दुसरा कोणी नसून Money Heist चा प्रोफेसर आहे. (Actor Fawad Khan looks like Professor of Money High, see photo)

| Edited By: | Updated on: Aug 08, 2021 | 9:24 AM
Share
अभिनेता फवाद खानला सर्वजण ओळखतात. बॉलिवूड चित्रपटांमध्ये त्याच्या उत्कृष्ट अभिनयाबरोबरच त्याच्या पाकिस्तानी मालिकांनाही चांगली पसंती मिळाली आहे. अशा स्थितीत फवादसारख्या दिसणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सर्वांना या व्यक्तीत फवाद दिसतोय. हा व्यक्ती दुसरा कोणी नसून Money Heist चा प्रोफेसर आहे.

1 / 5
सोशल मीडियावर दोघांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर दोघांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

2 / 5
फवाद खानने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. तो नेहमी त्याच्या लूकमुळे चर्चेत असतो.

फवाद खानने बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. तो नेहमी त्याच्या लूकमुळे चर्चेत असतो.

3 / 5
अभिनेता फवाद खान आणि मनी हाईस्ट प्रोफेसर एकमेकांसारखे दिसतात.

अभिनेता फवाद खान आणि मनी हाईस्ट प्रोफेसर एकमेकांसारखे दिसतात.

4 / 5
मनी हाईस्ट सीझन 5 चा ट्रेलर नुकतंच रिलीज झाला आहे. ज्यामुळे त्याचे कलाकार चर्चेत आहेत.

मनी हाईस्ट सीझन 5 चा ट्रेलर नुकतंच रिलीज झाला आहे. ज्यामुळे त्याचे कलाकार चर्चेत आहेत.

5 / 5
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.