
भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहने सिम्पल लूकमध्ये काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अक्षराने या लूकमधून चाहत्यांची मने जिंकली आहेत.

अक्षरा भोजपुरी इंडस्ट्रीची लोकप्रिय अभिनेत्री आहे. मात्र, बिग बॉस ओटीटीमध्ये आल्यानंतर तिला अधिक लोकप्रिय मिळाली.

बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर अक्षरा खूप बदलली आहे. तिचा लूक खूप बदलला आहे. यासोबतच तिचे वजनही खूप कमी झाले आहे.

अक्षराच्या प्रोफेशनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर ती लास्ट लव्ह मॅरेजमध्ये दिसली होती.

बिग बॉस ओटीटीमधून आल्यावर अक्षराचे फॅन मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.