Kajal Aggrawal : अभिनेत्री काजल अग्रवालचा हॉट अँड ग्लॅमरस लूक, पाहा फोटो

काजल अग्रवाल तिचे नवीन फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते. (Actress Kajal Aggrawal's glamorous look, see photo)

1/6
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री काजल अग्रवाल सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. ती सतत तिचे सर्वोत्कृष्ट फोटो शेअर करत असते. नुकतंच तिनं इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या पतीसोबत अनेक फोटो शेअर केले.

2/6
काजल अग्रवाल तिचे नवीन फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते. नुकतंच तिनं हे सुंदर फोटो शेअर केले आहेत. जे आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

3/6
हे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. काजल अग्रवाल दक्षिणची सुपरस्टार आहे. बॉलिवूडमधील बड्या चित्रपटांमध्येही तिनं भक्कम भूमिका साकारल्या आहेत.

4/6
काजल तिच्या फिटनेसची खूप काळजी घेते. ती अनेकदा सांगते की तिच्या आरोग्याची रहस्यं नैसर्गिक गोष्टी आहेत.

5/6
काजल अग्रवालनं दक्षिणेच्याच चित्रपटातून अभिनयाच्या जगात पाऊल ठेवलं होतं. आज तिनं इंडस्ट्रीत एक मोठं नाव कमावले आहे. यासह तिनं अक्षय कुमार, अजय देवगन यांच्यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

6/6
गेल्या वर्षी काजलनं 30 ऑक्टोबर 2020 रोजी प्रियकर गौतम किचलूशी लग्न केलं होतं. आता हे दोघं मुंबईत एकत्र राहतात.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI