पारंपरिक लूकमध्ये फुललं कंगना रनौत यांचं सौंदर्य, साडीतील खास लूक

अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता देखील कंगना काही फोटोंमुळे चर्चेत आल्या आहेत. पारंपरिक लूकमध्ये कंगना यांचं सौंदर्य फुलून दिसत आहे. सध्या सर्वत्र कंगना यांच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

| Updated on: Aug 17, 2024 | 3:08 PM
1 / 5
अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत यांनी हिमाचल येथील मंडी मतदार संघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि खासदर झाल्या.

अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत यांनी हिमाचल येथील मंडी मतदार संघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि खासदर झाल्या.

2 / 5

खासदार झाल्यापासून कंगना प्रचंड व्यस्त आहेत. राजकारणात प्रवेश केल्यामुळे सिनेमांकडे दुर्लक्ष होत आहे... असं वक्तव्य देखील त्यांनी एका मुलाखतीत केलं.

3 / 5

आता कंगना यांच्या काही फोटोंची चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर देखील फोटो तुफान व्हायरल होत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडला आहे.

4 / 5

कंगना बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. शिवाय कंगना कायम चाहत्यांना फॅशन गोल्स देत असतात.

5 / 5

कंगना सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी त्या कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असतात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us