अभिनेत्री मानसी नाईककडे ‘गुडन्यूज’? बेबी बंप फोटोने सोशल मीडियावर चर्चांना उधाण!

अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते, मात्र सध्या चर्चा तिच्या गाण्याची किंवा चित्रपटाची नसून तिच्या नव्या फोटोची आहे.

1/6
अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते, मात्र सध्या चर्चा तिच्या गाण्याची किंवा चित्रपटाची नसून तिच्या नव्या फोटोची आहे. या फोटोत मानसी चक्क बेबी बंप दाखवताना दिसली आहे.

2/6
मराठी आयटम गाण्यांमुळे आणि चित्रपटांमुळे प्रसिद्ध झालेली मानसी नाईक सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. मात्र, तिच्या या फोटोमुळे आता चाहते देखील संभ्रमात पडले आहेत.

3/6
'वाट पाहतोय रिक्षावाला', 'बाई वाड्यावर या' अशा विविध आयटम गाण्यांमुळे तिनं अनेकांवर भूरळ घातली होती. आजही तिचे लाखो चाहते आहेत. तर, मानसीचा हा प्रेगनन्सी लूक देखील अशाच एखाद्या गाण्याचा भाग असल्याचे म्हटले जात आहे.

4/6
मात्र, चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. काही जण मानसीचा बेबी बंप पाहून अवाक् झाले आहेत. काळ-परवापर्यंत डान्स आणि फिटनेस फ्रिक बॉडी दाखवणाऱ्या मानसीने अचानक बेबी बंप दाखवणारा फोटो पोस्ट केल्याने आता चर्चांना उधान आलं आहे.

5/6
अभिनेत्री आणि उत्तम डान्सर म्हणजेच मानसी नाईक या वर्षाच्या सुरुवातीस म्हणजे जानेवारी महिन्यात बॉयफ्रेन्ड प्रदीप खरेरा याच्यासोबत लग्नबंधनात अडकली आहे.

6/6
मानसी आणि प्रदीप यांच्या या लग्नाची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. त्यांच्या लग्नाचे ‘जोधा-अकबर’ थीमचे फोटो अजूनही सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI