AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nora Fatehi : नोरा फतेहीच्या हॉटनेसचा जलवा, ग्लॅमरस अवतारात फोटो शेअर

नोरा फतेही लवकरच 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' मध्ये दिसणार आहे. (Nora Fatehi's glamorous Look, See her amazing pictures)

| Edited By: | Updated on: Jul 26, 2021 | 11:01 AM
Share
नोरा फतेही दररोज वेगवेगळ्या अवतारामध्ये दिसते. नुकतंच तिनं एक फोटोशूट केलं आहे ज्यामध्ये ती बेस्पोक वाइन रेड गाऊनमध्ये दिसली आहे. डान्सर-अभिनेत्री नोरा सतत तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

नोरा फतेही दररोज वेगवेगळ्या अवतारामध्ये दिसते. नुकतंच तिनं एक फोटोशूट केलं आहे ज्यामध्ये ती बेस्पोक वाइन रेड गाऊनमध्ये दिसली आहे. डान्सर-अभिनेत्री नोरा सतत तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

1 / 5
या रेड गाऊनमध्ये नोरा खूपच सुंदर दिसत आहे. तिने हा रेड गाऊन ब्रिटिश वूमनस्वेअर लेबलकडून घेतला आहे, ज्याची किंमत 51 हजार रुपये आहे.

या रेड गाऊनमध्ये नोरा खूपच सुंदर दिसत आहे. तिने हा रेड गाऊन ब्रिटिश वूमनस्वेअर लेबलकडून घेतला आहे, ज्याची किंमत 51 हजार रुपये आहे.

2 / 5
नोरा फतेहीचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. हे फोटो चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहेत.

नोरा फतेहीचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. हे फोटो चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहेत.

3 / 5
नोराचे हे फोटो साशा जयराम यांनी क्लिक केले आहेत. सेलिब्रिटी स्टायलिस्ट चांदनी वाही, हेअरस्टाइलिस्ट मार्क पेड्रोजो आणि मेक-अप सावलीन कौर मनचंदानानं केलं आहे. या सगळ्यांनी मिळून तिचा लूक परिपूर्ण केला आहे.

4 / 5
नोरा फतेही लवकरच 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अजय देवगन, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा आणि शरद केळकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 13 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होईल.

नोरा फतेही लवकरच 'भुज: द प्राइड ऑफ इंडिया' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अजय देवगन, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा आणि शरद केळकर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 13 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होईल.

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.