अभिनेत्री रिंकू राजगुरु... रिंकू हे महाराष्ट्रातील तरूणांची क्रश अन् सिने रसिकांची आवडती अभिनेत्री.... रिंकूच्या अभिनयाइतकंच तिच्या वैयक्तित आयुष्याबाबतही जाणून घ्यायला तिच्या चाहत्यांना आवडतं.

रिंकू राजगुरु सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. ती वेगवेगळ्या पोस्ट शेअर करते. त्यामुळे तिचे अनेक फोटो तुम्ही पाहिले असतील. पण तिचे काही जुने फोटो तुम्हाला या बातमीत पाहायला मिळतील.

रिंकू जितकी सिंपल आहे तितकंच वेगवेगळे लूक ती छान प्रकारे कॅरी करते. असाच काहीचा रिंकूचा हा लूक... पिंक कलरची खास साडी आणि त्याला साजेशी ज्वेलरी... हा लूक रिंकूच्या चाहत्यांना भावतो.

सैराट सिनेमानंतर महाराष्ट्रभरात रिंकू राजगुरूची क्रेझ दिसली. महाराष्ट्रभरातील प्रेक्षकांना रिंकूचं काम आवडलं. तिची बोलण्याची पद्धत आणि तिची देहबोली प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली.

सैराट सिनेमानंतर महाराष्ट्रभरात रिंकू राजगुरूची क्रेझ दिसली. महाराष्ट्रभरातील प्रेक्षकांना रिंकूचं काम आवडलं. तिची बोलण्याची पद्धत आणि तिची देहबोली प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली.